Udid Rate । उडीदला आज पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दहा हजार आठशे रुपयांचा जास्तीचा दर मिळाला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानकारक वातावरण पाहायला मिळत आहे. अनेक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उडदाला नऊ हजार रुपयापर्यंत जास्तीचा दर मिळत असल्याचे दिसत आहे. जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज उडदाची सर्वात जास्त आवक झालेली पाहायला मिळाली. बाजार समितीतील उडदाचे बाजार भाव आम्ही खालील तक्त्यात सविस्तरपणे दिलेले आहेत.
शेतमाल : उडीद
दर प्रती युनिट (रु.)