Success Story

Success Story | डाळिंबाची शेती करून तरूण शेतकऱ्याने कमावले कोट्यवधी रुपये!

Success Story | शेती व्यवसायात दिवसेंदिवस प्रगती होत आहे. पारंपरिक पिके सोडून शेतकरीवर्ग आता आधुनिक पिकांचे उत्पादन घेत आहेत. एवढेच नाही तर परदेशी पिकांसाठी अनुकूल वातावरण तयार करण्यासाठी शेतकरी नवनवीन तंत्रज्ञान ( Modern Technology) वापरत आहेत. यातून त्यांना मोठा आर्थिक फायदा देखील होतोय. बाभूळगाव येथील एका तरुण शेतकऱ्याने डाळिंबाची शेती करून कोट्यवधी रुपयांचे उत्पादन घेतले […]

Continue Reading
Success Story

Success Story । शेतकऱ्याचा नादच खुळा! पारंपारिक शेती सोडून सुरु केली अत्तराची शेती; जाणून घ्या कस केलं नियोजन?

Success Story । शेतकरी सध्या शेतीत अनेक वेगेवेगळे प्रयोग करताना दिसत आहेत. सध्या शेतकरी पारंपरिक शेती सोडून नवीन पिके घेत आहेत. शेतकरी आता गहू, धान या पिकांवर अवलंबून न राहता नगदी पिकांवर भर देत आहेत. कारण यामधून शेतकऱ्यांना जास्त प्रमाणात नफा मिळतो त्यामुळे शेतकऱ्यांचा याकडे कल वाढला आहे. आम्ही अशाच एका शेतकऱ्याबद्दल सांगणार आहोत, ज्याने […]

Continue Reading
Success Story

Success Story । इंदापूर तालुक्यातील युवा शेतकऱ्याने केला लाखोंचा फायदा देणाऱ्या नवीन फळाचा प्रयोग; अशी केली सुरुवात

Success Story । इंदापूर : आजची तरुण पिढी शेतीचे महत्त्व जाणून शेतीकडे वळू लागली आहे. विशेष म्हणजे काही तरुण गलेगठ्ठ पगार असणारी नोकरी सोडून शेती करू लागली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने भरघोस उत्पन्न शेतकऱ्यांना मिळू लागले आहे. सफरचंद, ड्रॅगन फ्रुट आणि स्ट्रॉबेरी यांसारख्या पिकांची लागवड योग्य प्रकारे नियोजन करून केल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ लागला […]

Continue Reading
Success Story

Success Story । तरुणाने लंडनमधील नोकरीला लाथ मारली अन् घेतला शेती करण्याचा निर्णय; आता कमावतोय लाखो रुपये

Success Story । आपल्या सर्वांच्या आयुष्यात एक स्वप्न असते. चांगली नोकरी, चांगली गाडी आणि छान बंगला घ्यायचा. पण काही लोक उलट विचार करतात. ज्यांना फक्त आपल्या कुटुंबाचा आधार हवा असतो. त्यांना त्यांच्या प्रियजनांपासून दूर राहता येत नाही. अशीच एक कहाणी आहे राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील एका तरुणाची, जी वाचून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. राजस्थानमधील रहिवासी रजनीश कुमार […]

Continue Reading