Organic Farming

Organic farming । सेंद्रिय शेतीची गरज का?

Organic farming । सध्या शेती व्यवसायात जास्त उत्पन्नाच्या हव्यासापोटी रासायनिक खते, कीटकनाशके व तणनाशके यांचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांच्या अवाजवी वापरामुळे निसर्गातील मुलभूत साधन संपत्ती घटकांच्या दर्जावर विपरीत परिणाम घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, वास्तविक पाहता कृषि उत्पादन व्यवस्थेशी निगडीत असलेल्या मुलभूत निसर्ग संपत्तीच्या -हासाची बीजे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या आधुनिक कृषि तंत्रज्ञानाच्या अवलंबनाने पेरली जाण्याची शक्यता […]

Continue Reading