Encroachment land । जमिनीवर अतिक्रमण केल्यास घाबरू नका, ‘या’ ठिकाणी करा दावा, टळेल अतिक्रमण
Encroachment land । अनेकदा खासगी मालकीच्या जमिनीवर अतिक्रमण (Encroachment) केल्याचे आपल्या कानावर येत असते. महत्त्वाचे म्हणजे या प्रकरणांतून वादही निर्माण होतात. एखाद्या जमिनीवरील अतिक्रमण (Encroachment on private land) हे बांधकामाच्या किंवा ताबा मिळवण्याच्या स्वरूपात पाहायला मिळते. अशावेळी काय करावे हे अनेकांना समजत नाही. जर तुमच्याही जमिनीवर कोणी अतिक्रमण केल असेल तर तुम्हाला न्याय मिळू शकतो. […]
Continue Reading