Onion Rate । कांदा उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ बाजार समितीत मिळतोय सर्वाधिक दर, जाणून घ्या
Onion Rate । महाराष्ट्रातील लाखो कांदा उत्पादक शेतकर्यांवर कांदा कवडीमोल दरात (Onion Rate Falls Down) विकण्याची वेळ आली आहे. काही शेतकऱ्यांना कांदा परवडत नसल्याने ते कांदा (Onion Price) शेतात फेकून देत आहे. यंदा पावसामुळे कांद्याची खूप नासाडी झाली आहे. असे असूनही कांद्याच्या दरात कोणताही बदल झाला नाही. अजूनही कांद्याचे दर (Onion) खूप पडले आहेत. अशातच […]
Continue Reading