Brinjal Rate

Brinjal Rate । वांग्याने मोडले सर्व विक्रम! जाणून घ्या दर

Brinjal Rate । यंदा परतीच्या पावसाचा शेतीवर (Rain) खूप मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी पाण्यामुळे अनेक भागात शेतात जाणे कठीण झाले होते. याचा फटका भाजीपाल्यांना (Vegetables) झाला आहे. त्याशिवाय आवक देखील मर्यादीत आहे. या कारणास्तव भाजीपाला दरात कमालीची वाढ (Vegetables price hike) झाली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये वांग्याचे […]

Continue Reading
Agriculture News

Agriculture News । शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! भाजीपाल्याला मिळतोय पन्नास टक्के जास्तीचा भाव

Agriculture News । आजही अनेकजण तरकारी पिके घेतात. परंतु प्रत्येक वर्षी या पिकांना चांगला बाजारभाव मिळतोच असे नाही. बऱ्याच वेळा त्यांना बाजारभाव न मिळाल्याने पिके रस्त्यांवर फेकून द्यावी लागतात. दोन महिन्यांपूर्वी टोमॅटोने शंभरी पार केली होती. मात्र आता टोमॅटो कवडीमोल भावात विकला जात आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशातच आता भाजीपाल्याला पन्नास टक्के जास्तीचा […]

Continue Reading
Vegetables Price Hike

Vegetables Price Hike । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! भाजीपाल्यांच्या किमतीत कमालीची वाढ

Vegetables Price Hike । पुणे : पालेभाज्यांचे दर कधी घसरलेले असतात तर कधी खूप वाढलेले असतात. यामुळे शेतकरीवर्ग आणि सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होतो. सध्या पावसामुळे पालेभाज्या खराब झाल्या आहेत. त्यामुळे तरकारी मालासह भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. अवाक कमी झाल्याने भाज्या महाग (Vegetables Price) झाल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. Milk Rate […]

Continue Reading