Eknath Shinde

Eknath Shinde । शिंदे सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज मिळणार

Eknath Shinde । राज्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०’ च्या विस्तारास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेमुळे राज्यातील कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी आवश्यक सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेचा उद्दिष्ट वाढवण्यात आले आहे. (Maharashtra Farmers Will Get Uninterrupted […]

Continue Reading