Ujani Dam Water Level । आनंदाची बातमी! उजनी धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने वाढला; धरणाने ओलांडला ३१ टक्क्यांचा टप्पा
Ujani Dam Water Level । गणपती बाप्पाचे आगमन झाल्यापासून राज्यभर पाऊस सक्रिय झाला. आता गणपती बाप्पाचे विसर्जन झाले आहे तरी पावसाचा जोर कायम दिसत आहे. राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. त्याचबरोबर धरणांमधील पाणीसाठ्यांमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. यामध्येच सोलापूर, पुणे, अहमदनगर या तीन जिल्ह्याची वरदायिनी […]
Continue Reading