Ujani Dam । मोठी बातमी! उजनी धरणाच्या पाणीपातळीत घट, चंद्रकांत पाटील यांनी दिले महत्त्वाचे आदेश
Ujani Dam । राज्यात यंदा कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. शिवाय सध्या पावसाने परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीचा प्रश्न निर्माण झाला आहे. उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्यासाठी कोणत्या वरदानापेक्षा कमी नाही. परंतु, कमी पावसामुळे या धरणातदेखील अपेक्षित पाणीसाठा उपलब्ध नाही. उजनी धरणातील (Ujani Dam News) पाणीपातळी ६०. ६६ टक्के झाली आहे. […]
Continue Reading