Success story । कांद्याच्या पट्ट्यात फुलवली केळीची बाग, कमी खर्चात मिळवलं लाखोंचं उत्पादन; वाचा शेतकऱ्याची यशोगाथा
Success story । शेतकरी आता शेतीत नवनवीन प्रयोग करू लागले आहेत. ज्यामुळे त्यांच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. शेतकरी पूर्वी केवळ पारंपरिक पिके घेत असत. या पिकांमुळे शेतकऱ्यांना अपेक्षित असे उत्पन्न मिळत नसायचे. पण शेतकरी आता आधुनिक पिके घेत आहेत. यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होत आहे. अशातच एका शेतकऱ्याने केळीची (Banana) बाग फुलवली आहे. Crop Disease […]
Continue Reading