Sharad Pawar

Sharad Pawar । शेतकरी मेळाव्यात शरद पवार कडाडले! म्हणाले; “मोदी सरकारला शेतकऱ्यांची काळजी नाही”

Sharad Pawar । सर्व पक्षांनी लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha election) तयारी सुरु केली आहे. काही उमेदवारांची घोषणा झाली आहे तर अजूनही काही उमेदवारांची नावे गुलदस्त्यात आहेत. राजकीय नेते आपापल्या मतदारसंघात सभा घेताना पाहायला मिळत आहेत. आज इंदापूरमध्ये महाविकास आघाडीचा शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी खासदार शरद पवार यांनी सरकारवर निशाणा साधला. (Latest marathi news) Farmer Loan […]

Continue Reading
Farmer March

Farmer March । महाविकास आघाडीच्या ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’ला आजपासून सुरुवात, असणार ‘या’ महत्त्वाच्या मागण्या

Farmer March । निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरीवर्ग हैराण झाला आहे. राज्याच्या काही भागात दुष्काळ (Drought) तर काही भागात अवकाळी पावसाने (Heavy rain) हजेरी लावली आहे. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकतेच केंद्रीय पथकाने राज्यात नुकसान झालेल्या भागांची पाहणी केली. परंतु, पाहणी करूनही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. शिवाय शेतमालाचेही दर पडले आहेत. Havaman Andaj । मोठी […]

Continue Reading
Onion Export

Onion Export । ‘या’ कारणामुळं सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेंना केलं निलंबित; समोर आलं मोठं कारण

Onion Export । केंद्र सरकारने (Central Govt) कांदा निर्यातबंदी करण्याच्या निर्णय घेतला आहे. त्याविरोधात राज्यातील शेतकऱ्यांमध्ये केंद्र सरकारविरोधात संताप आहे. सरकारच्या याच निर्णयामुळे कांद्याचे दर (Onion rate) चांगलेच पडले आहेत. याचे पडसाद हिवाळी अधिवेशनात (Winter sessions) देखील उमटले आहेत. कांदा निर्यातबंदीवरून अधिवेशनात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच घेरलं. Land Record । ‘ही’ पद्धत वापरून जमिनीचे जुने कागदपत्र […]

Continue Reading
Supriya Sule

Supriya Sule । राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा; सुप्रिया सुळेंची लोकसभेत मागणी

Supriya Sule । यावर्षी पावसामुळे (Rain in Maharashtra) शेतकऱ्यांचे संपूर्ण नियोजन कोलमडले आहे. रब्बी हंगामात पावसाने राज्याच्या काही भागात पाठ फिरवली तर खरीप हंगामात अवकाळी पावसाने (Heavy Rain in Maharashtra) चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अशातच आता बंगालच्या उपसागरातील मिचॉन्ग या चक्रीवादळामुळे (Michong Cyclone) तामिळनाडूच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडत असल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. […]

Continue Reading
Onion Rate

Onion Rate । कांदा प्रश्नावरून सुप्रिया सुळे यांचे सरकारवर गंभीर आरोप; म्हणाल्या, “शासन सातत्याने शेतकरी विरोधी भूमिका घेत आहे”

Onion Rate । राज्यात आता पुन्हा एकदा कांदा प्रश्नावरून वाद निर्माण झाला आहे. मागच्या सात दिवसापासून नाशिक जिल्ह्यात कांदा लिलाव पूर्णपणे बंद आहेत. कांदा व्यापाऱ्यांनी काही मागण्यांसह मागच्या सात दिवसापासून लिलाव बंद ठेवले आहेत. या मुद्द्यावरून सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे तर विरोधकांनी याच मुद्द्यावरून सरकारवर टीका देखील केली आहे. Property […]

Continue Reading