Sugarcane workers । ऊसतोड कामगारांबाबत सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय
Sugarcane workers । राज्यात सध्या उसाची तोडणी (Cutting sugarcane) सुरु आहे. ऊसतोड मजूर आपल्या मुलाबाळांसह दाखल झाले आहेत. दरम्यान, ऊसतोड मजुरांना देखील अनेक संकटांचा सामना करावा लागतो, अनेक अडचणी त्यांना येत असतात. (Sugarcane workers problems) अशावेळी ते सरकारकडे मदतीची विनंती करतात. अशातच आता सरकारने ऊसतोड कामगारांबाबत सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ऊसतोड कामगारांमध्ये आनंदाचे […]
Continue Reading