Sugarcane Farmer News

Sugarcane Farmer News । धक्कादायक! शॉर्ट सर्किटने ३५ एकर उसाची राखरांगोळी, झाले ५० लाखांचे नुकसान

Sugarcane Farmer News । भारतात मोठ्या प्रमाणावर उसाचे उत्पन्न घेतले जाते. सध्या उसाचा प्रश्न पेटला आहे. कमी पावसामुळे उसाच्या उत्पादनात घट झाल्याने साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. त्यात आता शेतकरी संघटना ऊस दरावरून आक्रमक झाली आहे. उसाला पाच हजारांचा दर मिळालाच पाहिजे, अशी मागणी शेतकरी संघटना करू लागल्या आहेत. Cotton Export । अर्रर्र! 18 […]

Continue Reading