Sugar Factory

Sugar Factory । 1 नोव्हेंबरला पेटणार का कारखान्याचं धुराडं? मंगळवारी बैठकीत होणार निर्णय

Sugar Factory । राज्यातील गाळप हंगामाला (Sugar Season) अजूनही सुरुवात झाली नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. यावर्षी राज्यात अपेक्षेप्रमाणे पाऊस झाला नाही. त्यामुळे पावसाअभावी राज्यातील ऊस उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मागील हंगामाच्या तुलनेत या हंगामात साखर उत्पादनात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. […]

Continue Reading