Pankaja Munde । सर्वात मोठी बातमी! ऊसतोड मजुरांच्या मागणीसाठी पंकजा मुंडे करणार आंदोलन
Pankaja Munde । सध्या अनेक भागात ऊस तोडणीचे (Cutting sugarcane) काम सुरु आहे. ऑक्टोबर आणि नोंव्हेबर महिन्यामध्ये ऊसतोड कामगार मुलाबाळांसह ऊसतोडीसाठी शेतात येत असतात. यंदा मात्र ऊसतोड मजुरांची संख्या खूप कमी झाली आहे. कारण मागील अनेक दिवसांपासून ऊसतोड मजूर संघटनांच्या (Sugarcane Labor Unions) मागण्या प्रलंबित आहेत. सरकारदेखील याकडे लक्ष देत नाहीत. Crop music therapy । […]
Continue Reading