Success story । जिद्द असावी तर अशी! कोरोनामुळे नोकरी गमावली, अपंग तरुणाने केळीतून केली लाखोंची कमाई
Success story । सध्याच्या काळात काही तरुण शेतकरी शेतीमध्ये सातत्याने नवनवीन प्रयोग करत आहेत. विशेष म्हणजे ते पारंपारिक पद्धतीनं शेती न करता आधुनिक पध्दतीनं शेती करत आहेत. त्यापैकी काही उच्चशिक्षीत तरुण नोकरी न करता यशस्वी शेती करत आहेत. परंतु, त्यासाठी मेहनत खूप महत्त्वाची आहे. तुम्ही मेहनत घेतली तरच तुम्हाला त्याचा फायदा होईल. Sugarcane Farmer News […]
Continue Reading