Success story

Success story । शेतकऱ्याचा भन्नाट प्रयोग! लिंबाच्या अवघ्या 10 झाडांमधून घेतले लाखोंचे उत्पन्न

Success story । अनेकजण पारंपरिक शेती करतात. परंतु त्यातून मोजकेच पैसे हाती येतात. महत्त्वाचे म्हणजे त्याला दिवसरात्र मेहनत करावी लागते. प्रत्येक वर्षी या पिकांना चांगले उत्पन्न मिळतेच असे नाही. बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना पिकांना बाजारभाव न मिळाल्याने पिके फेकून द्यावी लागतात. काही शेतकरी आधुनिक शेतीकडे वळू लागले आहेत. यात चांगला नफा मिळतो. Agriculture News । शेतकऱ्यांसाठी […]

Continue Reading