Subsidy for Fodder Seeds

Subsidy for Fodder Seeds । खुशखबर! १०० टक्के मिळणार चारा बियाण्यांसाठी अनुदान, जाणून घ्या अर्जप्रक्रिया

Subsidy for Fodder Seeds । भारतात शेतीसोबत मोठ्या प्रमाणावर पशुपालन केले जाते. परंतु सध्या पशुपालनाचा व्यवसाय अडचणीत आला आहे. याला कारण आहे ते म्हणजे दुधाचे पडलेले दर (Milk Price) आणि अपुरा चारा. कमी पावसामुळे चाऱ्याचे प्रमाण घटले आहे. हिवाळ्याच्या दिवसातच चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाल्याने पशुपालक चिंतेत पडले आहेत. अशातच आता एक दिलासादायक बाब आहे. Electricity […]

Continue Reading