Agricultural Land Grant

Agricultural Land Grant । भूमिहीन शेतमजुरांसाठी दिलासा! जमीन खरेदीसाठी मिळणार 100% अनुदान

Agricultural Land Grant । अनुसूचित जातीच्या दारिद्र्य रेषेखालील असणाऱ्या भूमिहीन शेतमजूर (Landless farm labourers) कुटुंबांना उदरनिर्वाहाचे इतर साधन उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांना रोजगार हमी योजना (Employment Guarantee Scheme) किंवा खासगी व्यक्तीकडे मजुरी करायला लागते. त्यांचे उत्पन्नाचे स्तोत्र वाढावे यासाठी सरकार सतत प्रयत्नशील असते. अशातच आता भूमिहीन शेतमजुरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. Onion Crop । कांद्यांने […]

Continue Reading