Strawberry Farming । सरकारची मोठी घोषणा! स्ट्रॉबेरी लागवडीसाठी मिळणार अनुदान
Strawberry Farming । अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर स्ट्रॉबेरीची (Strawberry) शेती केली जाऊ लागली आहे. हिवाळ्याच्या दिवसात स्ट्रॉबेरीला मोठी मागणी असते. मागणी जास्त असल्याने तिची किमतीत देखील वाढ होत असल्याचे पाहायला मिळते. (Strawberry price) खरंतर स्ट्रॉबेरीमध्ये कॅलरीज कमी असून तुम्ही जर फायबर युक्त स्ट्रॉबेरी खाल्ल्या तर तुमचे पोट बराच वेळ भरलेले राहते. त्यात आढळणारे व्हिटॅमिन सी […]
Continue Reading