Solar pumps । सावधान! ‘या’ ठिकाणी चोरटयांनी घातलाय धुमाकूळ; शेतातील सौर पंपांची रातोरात चोरी
Solar pumps । सध्या बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बीड जिल्ह्यामध्ये सौर पंपाचे पॅनल चोरी करणारी टोळी सध्या धारूर तालुक्यामध्ये सक्रिय झाल्याची माहिती मिळत आहे. या टोळीने मागच्या काही दिवसापासून अनेक शेतकऱ्यांच्या शेतात लावलेले सौर पंप चोरले आहेत याबाबत शेतकऱ्यांनी पोलिसात तक्रार देखील दाखल केली आहे. (Solar pumps) LPG Cylinder New Price […]
Continue Reading