Onion Rate । हृदयद्रावक! कांद्याला चक्क १ रुपये दर, शेतकऱ्यासमोर मोठे आर्थिक संकट
Onion Rate । केंद्र सरकारने (Central Govt) कांद्याची निर्यात बंदी (Onion export ban) करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. निर्यात बंदी केल्यापासून कांद्याचे दर घसरत (Onion rate falls down) चालले आहेत. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. येत्या काळातही हे दर (Onion price) आणखी कमी होऊ शकतात. त्यामुळे […]
Continue Reading