Delhi Farmers Protest

Delhi Farmers Protest । सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा ‘दिल्ली चलो’ आंदोलनाला पाठिंबा

Delhi Farmers Protest । तीन कृषी कायदे (Agricultural Laws) रद्द करताना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली नसल्याने पंजाब, हरियाणातील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलन सुरु केले आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन (Farmers Protest) मागे घेणार नाही, असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने 12 मार्चपर्यंत राजधानी दिल्लीत कलम 144 (Section 144) लागू केले […]

Continue Reading
Farmers Protest

Farmers Protest । काय आहे हमीभाव कायदा? ज्यासाठी केले जातेय आंदोलन

Farmers Protest । आजपासून पंजाब (Punjab) आणि हरियाणातील (Haryana) शेतकऱ्यांकडून केंद्र सरकारविरोधात आंदोलन (Punjab Haryana Farmers Protest) करणार आहेत. चलो दिल्लीचा नारा देत शेतकरी शंभू बॉर्डरमार्गे दिल्लीतील जंतर-मंतर मैदानापर्यंत ट्रॅक्टर मोर्चा आणणार आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने (Central Govt) मोठा निर्णय घेतला आहे. 12 मार्चपर्यंत राजधानी दिल्लीत कलम 144 (Section 144) लागू केले आहे. Havaman Adnaj […]

Continue Reading
Farmers Protest

Farmers Protest । शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने लागू केले कलम 144, इंटरनेट सेवाही बंद

Farmers Protest । विविध मागण्यांसाठी नवी दिल्ली या ठिकाणी पंजाब (Punjab) आणि हरियाणातील (Haryana) शेतकऱ्यांकडून 13 फेब्रुवारी 2024 रोजी केंद्र सरकारविरोधात (Central Govt) आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यानुसार शेतकऱ्यांनी आंदोलनाची तयारी पूर्ण केली आहे. चलो दिल्लीचा नारा देत शेतकरी शंभू बॉर्डरमार्गे दिल्लीतील जंतर-मंतर मैदानापर्यंत ट्रॅक्टर मोर्चा आणणार आहे. (Farmers Protest In New Delhi) […]

Continue Reading