Sugarcane Crop । करा ‘या’ पद्धतीने उसाची लागवड! एकरी मिळेल 80 ते 150 टन उत्पन्न
Sugarcane Crop । राज्यात मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड (Cultivation of sugarcane) केली जाते, राज्यात ऊस हे प्रमुख पीक आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. जर तुम्हाला जास्त नफा मिळवायचा असेल तर तुम्हाला भरघोस उत्पादन देणाऱ्या उसाच्या जातीची (Varieties of sugarcane) लागवड करावी लागते. उसाच्या अनेक जाती आहेत. त्यातील जातीमुळे उसाचे भरघोस उत्पादन (Sugarcane Crop […]
Continue Reading