Onion Export Ban । शेतकऱ्यांना बसणार मोठा फटका! सरकारनं घातली कांद्याच्या निर्यातीवर बंदी
Onion Export Ban । यंदा पावसामुळे कांद्याची (Onion) खूप नासाडी झाली आहे. असे असूनही कांद्याच्या दरात कोणताही बदल झाला नाही. अजूनही कांद्याचे दर (Onion Rate) खूप पडले आहेत. राज्यातील लाखो कांदा उत्पादक शेतकर्यांवर कांदा कवडीमोल दरात विकण्याची वेळ आली आहे. काही शेतकऱ्यांना कांदा परवडत नसल्याने ते फेकून देत आहेत. दरवर्षी मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड (Cultivation […]
Continue Reading