Agriculture News । बापरे! किलोला मिळतोय 3 लाखांचा दर, आजच करा ‘या’ पिकाची लागवड
Agriculture News । अलीकडच्या काळात कृषी क्षेत्राचा विकास झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते. शेतकरी आता वेगवेगळी तंत्र वापरून शेती करू लागला आहे. शेतीचा भारताच्या अर्थव्यवस्थेत मोठा वाटा आहे. शेतीत शेतकरी वेगवेगळे प्रयोग घेत आहेत. ज्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होत आहे. शेतकरी आता पारंपरिक पिकाला फाटा देत आधुनिक शेतीकडे वळाले आहेत. Krushi Seva Kendra । कृषी सेवा […]
Continue Reading