Gairan Lands । गायरान जमीन नावावर करता येते? जाणून घ्या संपूर्ण माहिती
Gairan Lands । गायरान जमिनीवर सरकारची मालकी (Govt ownership of Gairan land) असते. सार्वजनिक उपयोगासाठी अशी गायरान जमीन ग्रामपंचायतीच्या ताब्यात असते. एकंदरीतच गायरान जमिनीवर मालकी सरकारची, पण ताबा ग्रामपंचायतीचा असतो. म्हणून ग्रामपंचायतींच्या ताब्यातील अशा जमिनींच्या सातबाऱ्यावर (Saatbara) ‘सरकार’ असाच उल्लेख ठेवावा लागतो. जमिनीच्या क्षेत्रापैकी 5 % जमीन गायरान क्षेत्र (Gayran area) म्हणून असावी असा नियम […]
Continue Reading