Rose Flower Demand । व्हॅलेंटाइन वीकमुळे वाढली गुलाबांच्या फुलांची मागणी, जाणून घ्या दर
Rose Flower Demand । तसे पाहिले तर गुलाबाच्या (Rose Flower) फुलांना वर्षभर चांगलीच मागणी असते. आपल्या जवळच्या व्यक्तींना भेट देण्यासाठी प्रत्येकजण प्रथम गुलाबांचा वापर करतो. अशातच आता व्हॅलेंटाइन डे (Valentine’s Day) च्या पार्श्वभूमीवर गुलाबांच्या फुलांना सोन्याचे दिवस आले आहेत. मागणी जास्त असल्याने गुलाबांच्या फुलांचे दर (Rose Flower Price) देखील वाढले आहेत. Mahatma Phule Yojana । […]
Continue Reading