Ahmdnagar Rain News । अनेक दिवस ओढ दिलेल्या अहमदनगर जिल्ह्यात तुफान पाऊस
Ahmdnagar Rain News । सध्या राज्याच्या अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस कोसळताना दिसत आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये देखील मागच्या काही दिवसापासून पावसाने चांगलीच ओढ दिली होती. त्यामुळे येथील शेतकरी चिंतेत होते. मात्र मागच्या दोन दिवसापासून अहमदनगरमध्ये देखील तुफान पाऊस बरसत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. […]
Continue Reading