Havaman Andaj

Havaman Andaj । मोठी बातमी! मिचॉन्ग चक्रीवादळामुळे ‘या’ राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याने दिला इशारा

Havaman Andaj । डिसेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे. दरवर्षी या महिन्यात सगळीकडे कडाक्याची थंडी जाणवते. परंतु, यावर्षी याउलट चित्र पाहायला मिळत आहे. यंदा देशासह राज्यात अवकाळी पावसाने (Heavy Rain in Maharashtra) चांगलेच थैमान घातले आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस (Heavy Rain) पडत आहे. या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी […]

Continue Reading
Havaman Andaj

Havaman Andaj । शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ! राज्यावर अवकाळीचे संकट, पुढील 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता

Havaman Andaj । देशासह राज्याच्या हवामानात मागील काही दिवसांपासून खूप मोठा बदल झाला आहे. अवकाळी पावसाने (Heavy Rain) राज्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच दैना उडत आहे. मुसळधार पावसामुळे (Heavy Rain in Maharashtra) शेतीचे खूप नुकसान झाले आहे. अनेक पिके जमीनदोस्त झाल्याचे पाहायला मिळत आहेत. त्यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. Success […]

Continue Reading
Havaman Andaj

Havaman Andaj । पुढील 4 दिवस राज्याच्या ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज

Havaman Andaj । निसर्गाच्या लहरीपणाचा फटका दरवर्षी सर्वांना सहन करावा लागतो. यंदा राज्यात उशिरा पावसाने हजेरी लावली. त्यात त्याने काही ठिकाणी पाठ फिरवली. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती. अशातच ऑक्टोबर महिन्यात देखील पाठ फिरवली. पावसाच्या या लपंडावामुळे नदी, नाले आणि धरणांनी तळ गाठला आहे. सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांवर संकट आले आहे. Success Story । लाखोंची […]

Continue Reading
Havaman Andaj

Havaman Andaj । तापमानात घट झाल्याने थंडीची चाहूल, ‘या’ ठिकाणी कोसळणार जोरदार पाऊस

Havaman Andaj । देशासह राज्यातून मान्सून माघारी फिरला आहे. यावर्षी अपेक्षित पाऊस पडला नाही. धरणाची पाणीपातळी कमी आहे. राज्याच्या काही भागात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासह शेतीचा प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात नागरिकांना उष्णतेच्या झळा सोसाव्या लागत आहेत. पुढील 24 तासांनंतर उष्णता आणखी वाढू शकते, असा अंदाज हवामान खात्याने (IMD Alert) व्यक्त केला […]

Continue Reading