Onion Rate

Onion Rate । कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नाफेडमार्फत 2400 प्रमाणे कांदा खरेदीचा प्रयत्न – विखे पाटलांची माहिती

Onion Rate । कांद्यावर निर्यात बंदी केल्याने सध्या कांदा उत्पादक शेतकरी संकटात आहेत. निर्यात बंदीमुळे कांद्याचे भाव मोठे घसरले आहेत. उत्पादन खर्च देखील शेतकऱ्यांचा निघत नाही. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी यावर नाराजगीही व्यक्त केली आहे. त्याचबरोबर ठीक ठिकाणी आंदोलने देखील शेतकऱ्यांनी यासाठी केले आहेत. दरम्यान आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी […]

Continue Reading
Onion export ban

Onion export ban । कांदा निर्यात बंदी उठवण्यासंदर्भात अमित शहांची घेणार भेट, खा.डॉ.सुजय विखेंनी शेतकऱ्यांना दिला ‘हा’ शब्द

Onion export ban । कांद्याने (Onion) यावर्षी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. अजूनही कांद्याचे दर (Onion rate) खूप पडले आहेत. राज्यातील लाखो कांदा उत्पादकांना कांदा कवडीमोल दरात विकावा लागत आहे. अशातच कांदा निर्यात बंदी 31 मार्च 2024 पर्यंत राहणार असून केंद्र सरकारने (Central Govt) याबाबत एक परिपत्रक काढलं आहे. सरकारच्या या निर्णयामुळे कांदा प्रश्न पुन्हा […]

Continue Reading
Milk Rate

Milk Rate । दूध उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! अनुदानासाठी ‘या’ जिल्ह्याला दररोज मिळणार ११ लाख रुपये

Milk Rate । मागील काही दिवसांपासून दुधाचे दर (Milk price) खूप पडले आहेत. दर कमी झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. शिवाय चाऱ्याचे दर देखील वाढले आहेत. एकंदरीतच शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसत आहे. त्यामुळे त्यांना दूध व्यवसाय (Milk business) परवडत नाही. याच कारणावरून राज्यभर दूध दराचा प्रश्न पेटला आहे. सरकार देखील याकडे लक्ष […]

Continue Reading
Land Registry

Land Registry । कामाची बातमी! शनिवार-रविवारीही करता येणार जमिनीची खरेदी-विक्री, आठवडाभर सुरु राहणार कार्यालये

Land Registry । मागील काही वर्षांत जमिनीच्या किंमती खूप वाढल्या आहेत. अनेकजण जमिनीचे तुकडे करून त्यांची विक्री करतात. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अनेकांची जमीन खरेदी आणि विक्री करताना फसवणूक होत आहे. अलीकडच्या काळात हे प्रमाण खूप वाढले आहे. अनेकदा दोन भावांमध्ये किंवा बहिणींमध्ये जमिनीवरून खूप टोकाचे वाद होतात. Modern Agricultural Machine । भारीच की राव! […]

Continue Reading