Rabi Sowing । ज्वारीच्या क्षेत्रात वाढ! गहू, मका आणि हरभऱ्याचे क्षेत्र घटले
Rabi Sowing । सोलापूर जिल्ह्यातील ज्वारी (Jowar) हे मुख्य पीक आहे. येथे ज्वारीचे विक्रमी उत्पादन घेण्यात येते. त्यापाठोपाठ मराठवाड्यात उत्पादन (Jowar cultivation) घेतले जाते. यंदा ज्वारीचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. भुसार मालाच्या उत्पन्नाकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याने यंदा विक्रमी वाढ धान्यांच्या भावात (Crop price) झाली आहे. Government Schemes […]
Continue Reading