Kisan Exhibition । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 13 ते 17 डिसेंबरदरम्यान पुण्यात किसान प्रदर्शनाचे आयोजन
Kisan Exhibition । बदलत्या काळानुसार शेतीत आता बदल होऊ लागले आहेत. शेतकरी आता पारंपरिक पद्धतीने नाही तर आधुनिक पद्धतीने (Modern Agriculture) पिके घेऊ लागले आहेत. आधुनिक पिकांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होत आहे. तसेच शेतीशी निगडित कामे सोयीस्कर व्हावीत यासाठी अनेक यंत्रे (Agriculture machines) बाजारात दाखल होऊ लागली आहेत. शिवाय केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी […]
Continue Reading