Property Rights

Property Rights । वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा किती हक्क? काय सांगतो कायदा? जाणून घ्या

Property Rights । काहीजण अनेक संपत्ती किंवा मालमत्ता (Property) कमावतात. त्यांच्या पश्चात त्या संपत्तीवर त्यांच्या मुलांचा हक्क असतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे संपत्तीचे देखील प्रकार असतात. पूर्वीपासून ते आजपर्यंत संपत्तीवरून अनेक वाद होताना आपण पाहतो. काही वाद कोर्टापर्यंत (Court) जातात. या वादांमुळे अनेकदा जीवही जातात. दोन सख्खे भाऊ किंवा सख्ख्या भावा-बहिणींमध्ये संपत्तीवरून भांडणे (Fight over property) […]

Continue Reading