Custard Apple । देशी सीताफळाची चवच न्यारी! मागणीमुळे दरात मोठी वाढ
Custard Apple । कमी खर्चात चांगले उत्पादन मिळवून देणारे फळ म्हणून सीताफळाची ओळख आहे. या फळाचा प्रामुख्याने हंगाम जून ते ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर, अंतिम बहार हा जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये असतो. क्वालिटीनुसार सीताफळांचे दर मिळत असतात. देशी सीताफळाची चवच खूप चांगली असते. त्यामुळे त्यांना बाजारपेठेत खूप मागणी असते. (Custard Apple Price) Success Story । शेतकऱ्याची […]
Continue Reading