Fruit processing industry

Fruit processing industry । लगेचच सुरु करा फळप्रक्रिया उद्योग, सरकार देतंय १० लाखांपर्यंत अनुदान

Fruit processing industry । अनेकांना शेतीतून फारसे उत्पन्न मिळवता येत नाही. त्यामुळे अनेकजण शेतीसोबत जोडव्यवसाय करतात. तुम्ही फळप्रक्रिया उद्योग सुरु करू शकता. सरकार वेळोवेळी सर्वसामान्यांच्या हितासाठी कल्याणकारी योजना (Government Schemes) सुरु करत असते. केंद्र सरकारने पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (Prime Minister’s Micro Food Processing Industries Scheme) सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत १० लाखांपर्यंत […]

Continue Reading