VR glasses | रशियात गायींना लावला जातो व्हीआर चष्मा, दूध उत्पादनात होते मोठी वाढ; वाचा सविस्तर माहिती
VR glasses । भारतात मोठ्या प्रमाणावर शेतीसोबत पशुपालनाचा व्यवसाय (Animal husbandry business) केला जातो. या व्यवसायातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ होतो. त्यामुळे दुधाळ जनावरांची किंमत (Price of animals) बाजारात सर्वात जास्त असते. खरेदीदार ही जनावरे चांगल्या भावाने विकत घेतात. जर या व्यवसायात जास्त नफा मिळवायचा असेल तर जास्त दूध देणाऱ्या जनावरांची निवड करावी लागते. […]
Continue Reading