Electricity | सर्वात मोठी बातमी! राज्यात होणार 3,500 मेगावॅट वीजनिर्मिती
Electricity | राज्याला सतत वीज टंचाईचा (Power shortage) सामना करावा लागतो. अनेकदा तर विजेविना पिके जळू लागतात. राज्याच्या काही भागात यावर्षी पावसाने पाठ फिरवली आहे. याचा फटका विजेवर (Electricity shortage) झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसह शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. अशातच आता दिलासादायक बातमी आहे. कारण राज्यात लवकरच 3,500 मेगावॅट वीजनिर्मिती होईल, असा महावितरणाने दावा केला आहे. […]
Continue Reading