Diseases of chickens

Diseases of chickens । कोंबड्यांना होतो सर्दी-खोकल्याचा त्रास, सोप्या पद्धतीने करा उपचार

Diseases of chickens । भारतात मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. पण अनेकांना शेतीतून लाखोंचे उत्पादन मिळतेच असे नाही. त्यामुळे शेतकरी शेतीसोबत जोडव्यवसाय (Business with agriculture) सुरु करतात. अनेक शेतकरी कमी खर्चात सुरु होणारा कुक्कुटपालनाचा व्यवसाय (Poultry business) सुरु करतात. या व्यवसायात शेतकऱ्यांना कमी भांडवल लागते. शिवाय जागाही कमी लागते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय (Poultry) […]

Continue Reading
Success Story

Success Story । दहा गुंठ्यात सुरु केला कुक्कुटपालनाचा व्यवसाय, आज हा तरुण करतोय लाखोंची उलाढाल; कसे ते जाणून घ्या?

Success Story । अलीकडच्या काळात बेरोजगारीचे प्रमाण खूप वाढले आहे. धक्कादायक बाब म्हणजे काहीजण नोकरी नसल्याने टोकाचा निर्णय घेत आहेत. पण काही तरुण असे आहेत जे या समस्येवर मात करत स्वतःचा व्यवसाय करत आहेत. अशाच एका बेरोजगार तरुणाने कुक्कुटपालनाचा यशस्वी व्यवसाय (Poultry business) करून दाखवला आहे. Success Story । युवा शेतकऱ्याची कमाल! मेहनतीच्या जोरावर झाला […]

Continue Reading
Poultry business

Poultry business । कमी जागा आणि कमी पैशात सुरु करा लाखो रुपये मिळवून देणारा कुक्कुटपालन व्यवसाय, अशी करा सुरुवात

Poultry business । अनेकजण लाखो रुपयांची नोकरी सोडून व्यवसाय (Business) सुरु करत आहेत. या व्यवसायातून त्यांना लाखो रुपयांची कमाई देखील करता येत आहे. त्यामुळे अलीकडच्या काळात व्यवसायाला प्राधान्य देण्यात येत आहे. अनेकजण कुक्कुटपालन (Poultry) व्यवसाय सुरु करतात, विशेष म्हणजे या व्यवसायात जास्त जागा आणि जास्त पैशांची गरज लागत नाही. Seed Subsidy । आनंदाची बातमी! आता […]

Continue Reading
Success Story

Success Story । हा पठ्ठया वयाच्या २३ व्या वर्षी करतोय गावरान कोंबड्या पाळून करोडोंची कमाई, कसं ते जाणून घ्या..

Success Story । सध्या एका तरुणाची चांगलीच चर्चा होत आहे. यामागचं कारण म्हणजे त्याची कामगिरी. या तरुणाने वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी करोडो रुपयांची कमाई करून समाजातील इतर तरुणांसमोर आदर्श घालून दिला आहे. अनेक तरुण नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहेत. त्यातून त्यांना चांगली कमाई करता येत आहे. व्यवसायामुळे इतरांना देखील रोजगार […]

Continue Reading