PM Kisan 16th Installment । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी जमा होणार पीएम किसानचा 16 वा हप्ता
PM Kisan 16th Installment । केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना (Government Schemes) सुरु करत आहे. या योजनांचा त्यांना लाभ होतो. यापैकीच एक योजना म्हणजे पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi) होय. या योजनेअंतर्गत सरकार दरवर्षी लाभार्थी शेतकऱ्यांच्या यादीत 6 हजार रुपये जमा करत असते. आतापर्यंत शेतकऱ्यांना 15 हप्त्यांचा (PM Kisan 15th […]
Continue Reading