Devendra Fadanvis

Devendra Fadanvis । मोठी बातमी! … तर सरकार करणार कांद्याची खरेदी, फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती

Devendra Fadanvis । सध्या कांद्याच्या दरावरून (Onion Rate) शेतकरी आणि व्यापारी आक्रमक झाले आहेत. केंद्र सरकारने (Central Govt) कांद्याची निर्यात बंदी (Onion export ban) 31 मार्च 2024 पर्यंत केली आहे. केंद्र सरकारने याबाबत एक परिपत्रक काढलं आहे. सरकारच्या या निर्णयामुळे कांदा प्रश्न पुन्हा एकदा पेटला आहे. या निर्णयानंतर मनमाड, लासलगाव, नांदगावसह बहुतांश बाजार समित्यात कांद्याचे […]

Continue Reading
Ajit Pawar

Ajit Pawar । कांद्याच्या निर्यातबंदीमुळे दिल्लीत मोठ्या हालचाली, अजित पवार बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता

Ajit Pawar । कांद्याने (Onion) यावर्षी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. कांद्याचा प्रश्न पुन्हा एकदा पेटू शकतो. कारण काल केंद्र सरकारने (Central Govt) कांद्याच्या निर्यातीवर बंदी (Ban export onion) घातली आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे व्यापारी आणि कांदा उत्पादक शेतकरी कमालीचे नाराज झाले आहेत. सरकारने जर हा निर्णय मागे घेतला नाही तर शेतकरी सरकारविरोधात आंदोलन करू […]

Continue Reading