Mobile Pashusalla App

Mobile Pashusalla App । देशातलं पहिलं पशुसल्ला ॲप, मिळतील जबरदस्त फीचर्स

Mobile Pashusalla App । राज्यात मोठ्या प्रमाणावर पशुपालन (Animal husbandry) केले जाते. पशुपालनातून पशुपालकांना चांगला आर्थिक लाभ होतो. जर तुम्ही पशुपालनाचा व्यवसाय (Animal husbandry business) करत असाल तर तुम्ही या व्यवसायाचे नियोजन करणे गरजेचे आहे. अशातच आता पशुपालकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण देशातले पहिले मोबाईल पशुसल्ला ॲपचे लोकार्पण कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या […]

Continue Reading