Papaya Rate

Papaya Rate । रक्ताचं पाणी करून बाग फुलवली मात्र तरीही शेतकऱ्याच्या पदरी निराशाच, पपईच्या उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरवण्याची वेळ

Papaya Rate । शेतकरी मानवनिर्मित तसेच नैसर्गिक समस्यांवर मात करत शेती करत असतात. काहीवेळा दिवसरात्र काबाडकष्ट करून शेतात जरी पीक आले तरी शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नाही. कारण अनेकवेळा शेतकऱ्यांना चांगला हमीभाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी निराश होतात. अनेकदा शेतकरी टोकाचा निर्णय घेतात. त्यामुळे शेतकऱ्याचे संपूर्ण नुकसान होते. VR glasses | रशियात गायींना लावला जातो […]

Continue Reading