Panjabrao Dakh Havaman Andaj । मोठी बातमी! १ ऑक्टोबर नंतर राज्यातून पाऊस गायब होणार; पंजाबराव डख यांनी दिली मोठी अपडेट
Panjabrao Dakh Havaman Andaj । सध्या राज्याच्या विविध भागांमध्ये पाऊस पडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या पावसाचा जोर पुढील तीन दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव यांनी वर्तवला आहे. सध्या बऱ्याच शेतकऱ्यांचे सोयाबीन आणि कापूस काढणीसाठी आले आहेत. मात्र पाऊस चालू असल्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन, कापूस काढता येत नाही मात्र २ ऑक्टोबरनंतर सूर्याचे […]
Continue Reading