Agriculture News । पैसेवारी म्हणजे काय रे भाऊ? जाणून घ्या दुष्काळाशी असणारा संबंध
Agriculture News । देशात यावर्षी पावसाने उशिरा हजेरी लावली. त्यात काही भागांमध्ये अपेक्षित पाऊस पडला नाही. त्यामुळे काही भागात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य सरकारने नुकतीच दुष्काळग्रस्त (Drought) गावांची यादी जाहीर केली आहे. यात राज्यातील ४० गावांचा समावेश आहे. सरकारने यानंतर आणेवारी (Aanewari), पैसेवारी (Paisewari) घोषीत करत आहे असे सांगितले. अनेकांना आणेवारी, पैसेवारी म्हणजे […]
Continue Reading