Onion rates

Onion rates । कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासदायक बातमी; आगामी काळात भाव वाढणार

Onion rates । यंदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खूप मोठा आर्थिक फटका सहन करवा लागला आहे. कारण सुरुवातीला पावसामुळे कांद्याचे नुकसान झाले, त्यानंतर सरकारकडून कांद्याचे दर (Onion) नियंत्रणात ठेवण्यासाठी कांद्याची निर्यात बंदी केली. शेतकऱ्यांना कांदा कवडीमोल दरात विकावा लागला. अशातच आता कांदा उत्पादकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. (Onion price) Jowar Rate । शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ज्वारीची […]

Continue Reading
Onion Harvester

Onion Harvester । कायमची मिटली मजुरांची कटकट! बाजारात लवकरच उपलब्ध होणार कांदा काढणी यंत्र

Onion Harvester । राज्यात दरवर्षी कांद्याची लागवड (Cultivation of Onion) मोठ्या प्रमाणात केली जाते. सध्या कांद्याची खूप चर्चा सुरु आहे. कारण यंदाही कांद्याचे दर (Onion rates) खूप घसरले आहेत. कांदा लागवड करण्यापासून ते कांदा बाजारात विक्रीला नेईपर्यंत त्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. शेतकऱ्यांना सर्व कामे मजुरांमार्फत करावी लागतात. पण प्रत्येकवेळी मजूर उपलब्ध होतातच असे नाही. […]

Continue Reading
Onion

Onion Rate । शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी! जानेवारीपर्यंत कांद्याचे भाव उतरणार

Onion Rate । सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुढील महिन्यापासून कांद्याचे भाव कमी होऊ शकतात. 50 ते 60 रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या कांद्याचे दर 40 रुपये किलोपर्यंत खाली येऊ शकतात. असे झाल्यास, शेतकऱ्यांना पुन्हा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी (Central government bans export of onion) घातल्याने कांदा स्वस्त होण्याची अपेक्षा […]

Continue Reading
Onion Export

Onion Export । ब्रेकिंग! दोनच दिवसात घेणार शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय, कृषिमंत्र्यांनी दिली माहिती

Onion Export । केंद्र सरकारकडून (Central government) स्थानिक बाजारपेठांतील कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी कांद्यावर निर्यात बंदी (Export Ban on Onion) घालण्यात आली आहे. परंतु सरकारच्या या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. कांद्याची निर्यात बंदी (Onion Export Ban) 31 मार्च 2024 पर्यंत कायम राहणार आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात आता शेतकरी आणि व्यापारी […]

Continue Reading
Onion Rate

Onion Rates | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कांदा ‘शंभरी’ गाठणार

Onion Rates | सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे चांगले दिवस आले आहेत. बाजारात कांद्याची आवक कमी झाल्याने कांद्याचे दर ( Onion Rates) तेजीत आहेत. दिल्लीमध्ये कांद्याचे दर 60 ते 70 रुपये प्रतिकिलो असून लवकरच ते शंभरी गाठतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मागील आठवड्यापासून बाजारात कांद्याची आवक कमक झाल्याने कांद्याच्या दरात विक्रमी वाढ झाल्याचे भाजीविक्रेते सांगत […]

Continue Reading