Onion Export Ban

Onion Export Ban । कांदा निर्यात बंदी विरोधात शरद पवार मैदानात; करणार रास्ता रोको

Onion Export Ban । केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी (Export Ban on Onion) 31 मार्च 2024 पर्यंत केल्याने शेतकरी आणि व्यापारीवर्ग कमालीचा नाराज झाला आहे. यामुळे कांद्याचा प्रश्न पुन्हा एकदा पेटू शकतो. सरकारने (Government) जर हा निर्णय मागे घेतला नाही तर शेतकरी सरकारविरोधात आंदोलन करू शकतात. याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर बाजार समित्या (Market Committees) बेमुदत बंद […]

Continue Reading