Nursery Subsidy । शेतकऱ्यांनो, सोडू नका अशी संधी! ‘या’ सोप्या पद्धतीने आजच मिळवा नर्सरी अनुदान, जाणून घ्या अर्जपद्धती
Nursery Subsidy । राज्यातील अनेक तरुण सध्या नोकरी सोडून व्यवसाय (Business) करू लागले आहेत. कारण अनेकांचा नोकरीच्या पैशावर उदरनिर्वाह होत नाही. परिणामी काही तरुण व्यवसायाकडे वळतात. समजा तुमच्याकडे व्यवसाय करण्यासाठी पैसे नसतील तर काळजी करू नका, सरकार व्यवसाय (Government Schemes) सुरु करण्यासाठी पैसे देते. त्यामुळे तुम्ही आता सरकारी मदत घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकता. […]
Continue Reading