Sharad Pawar । मी कृषीमंत्री झाल्यावर पहिली फाईल… नेमकं काय म्हणाले शरद पवार?
Sharad Pawar । भारत हा कृषिप्रधान देश आहे, अर्थव्यवस्थेत (Indian Economy) कृषीचा मोलाचा वाटा आहे. शेतकरी शेतात अनेक पिके घेतात. शेतकरी पूर्वी पारंपरिक पद्धतीने शेती करायचे. त्यात त्यांना फारसा फायदा होत नव्हता. त्यामुळे शेतकरी आधुनिक पद्धतीकडे वळाले आहेत. दरम्यान, नुकताच यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये (Yashwantrao Chavan Centre) शरद पवार इन्स्पायर फेलोशिप (Sharad Pawar Inspire Fellowship) प्रदान […]
Continue Reading