Mulching Paper Subsidy

Mulching Paper Subsidy । ‘या’ सरकारी योजनेंतर्गत मिळत आहे प्लास्टिक मल्चिंगसाठी 50 टक्के अनुदान, त्वरित घ्या लाभ

Mulching Paper Subsidy । शेतकऱ्यांची आता अलीकडच्या काळात शेती करण्याची पद्धत बदलली आहे. पूर्वी शेतकरी पारंपरिक पिके घेत असायचे. परंतु या पिकांना प्रत्येक वर्षी हमीभाव मिळतोच असे नाही. कालांतराने या पिकांचा भाव पडत चालला आहे. आता आधुनिक पिकांना चांगला भाव मिळत आहे. अशातच केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना राबवत आहेत. Land Measurement […]

Continue Reading